सध्याच्या धावपळीच्या युगात नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, मोबाइल वॉलेट या सेवांच्या मदतीने आर्थिक व्यवहार करणे सोपे, वेगवान आणि सुरक्षित आहे. वेळेची बचत करणा-या या डिजिटल पेमेंट पद्धतीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
डिजिटल पेमेंट

Maharashtra Times 26 Jul 2016, 4:48 pm