अ‍ॅपशहर

भारतातील महत्त्वाची क्षेत्रं भरतीच्या प्रतिक्षेत!

Maharashtra Times 18 Apr 2017, 12:06 pm
भारतात सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, न्याय, पोलिस यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. देशाच्या १२१ कोटी लोकसंख्येपैकी ३१ टक्के लोकसंख्या ही २० ते ४४ वयोगटातील आहे. एवढी मोठी संख्या रोजगाराच्या संधींसाठी प्रतिक्षेत असतानाही निवृत्ती, बढती तसेच काही पदे भरलीच न गेल्याने रिक्त आहेत. वरील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील रिक्त जागांची आकडेवारी सांगणारा हा इन्फोग्राफ....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias key sectors reeling under vacancies
भारतातील महत्त्वाची क्षेत्रं भरतीच्या प्रतिक्षेत!


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज