अ‍ॅपशहर

सीएनजी स्कूटर

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सीएनजीवर चालणा-या स्कूटर या दुचाकी वाहनाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याबाबत विचार करत आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ज्या भागात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही अशा ठिकाणी सरकारी योजनेअंतर्गत सीएनजी स्कूटरच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जाईल.

Maharashtra Times 27 Jun 2016, 1:20 pm
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सीएनजीवर चालणा-या स्कूटर या दुचाकी वाहनाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याबाबत विचार करत आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ज्या भागात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही अशा ठिकाणी सरकारी योजनेअंतर्गत सीएनजी स्कूटरच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जाईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम going green with cng scooters
सीएनजी स्कूटर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज