'धुम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' सिगरेटच्या पाकिटावर छापलेला हा संदेश वाचला तरी त्याकडे दुर्लक्ष करणा-यांची संख्या आजही मोठी आहे. याच बिनधास्त धुम्रपान करणा-यांना धोक्याची जाणीव करुन देणारी आकडेवारी.
सिगरेटच्या धुरात खाक होत आहे आयुष्य
'धुम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' सिगरेटच्या पाकिटावर छापलेला हा संदेश वाचला तरी त्याकडे दुर्लक्ष करणा-यांची संख्या आजही मोठी आहे. याच बिनधास्त धुम्रपान करणा-यांना धोक्याची जाणीव करुन देणारी आकडेवारी.
Maharashtra Times 31 May 2016, 9:59 am