राज्यात ३०९ रक्तपेढ्यांचे सर्वेक्षण करून २०१४ मधील रक्ताच्या किमतीतील अनियमितता अन्न आणि औषध प्रशासनाने उघडकीस आणली आहे. आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेले रक्त दर किती? रक्तदाता आणि प्राप्तकर्ता म्हणून काय आहेत तुमचे हक्क? जाणून घेण्यासाठी पाहा हा अहवाल...
अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल काय सांगतो?
राज्यात ३०९ रक्तपेढ्यांचे सर्वेक्षण करून २०१४ मधील रक्ताच्या किमतीतील अनियमितता अन्न आणि औषध प्रशासनाने उघडकीस आणली आहे. आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेले रक्त दर किती? रक्तदाता आणि प्राप्तकर्ता म्हणून काय आहेत तुमचे हक्क? जाणून घेण्यासाठी पाहा हा अहवाल...
Maharashtra Times 5 Dec 2022, 11:10 am