अ‍ॅपशहर

शाळेच्या उपहारगृहांमध्ये जंक फूड्सवर बंदी!

Maharashtra Times 9 May 2017, 4:44 pm
शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या निर्देशाचा आधार घेऊन शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या उपहारगृहात जंक फूडची विक्री करण्यास बंदी आणली आहे. इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा, कोणत्या पदार्थांवर बंदी आणि कोणत्या पदार्थांना शाळेच्या उपहारगृहात परवानगी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra bans junk food in school canteens cites obesity fears
शाळेच्या उपहारगृहांमध्ये जंक फूड्सवर बंदी!






महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज