दरवर्षी उष्माघाताचे अनेक बळी ठरतात. यंदाही उष्णतेचा पारा चढतोच आहे. त्यामुळे आधीच सावधगिरी बाळगलेली बरी... उष्माघाताचा धोका कोणाला सर्वाधिक, काय आहेत उष्माघाताची लक्षणं आणि कसा टाळता येऊ शकतो हा धोका... हेच सांगणारा हा इन्फोग्राफ पाहा...
सावधान! उष्माघाताचं प्रमाण वाढतंय
Maharashtra Times 20 Apr 2017, 3:19 pm