अ‍ॅपशहर

भारतात वृद्धांना मिळते वाईट वागणूक!

Maharashtra Times 15 Jun 2017, 12:43 pm
' जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जागरुकता दिना'च्या (world elder abuse awareness day) पूर्वसंध्येला वृद्धांच्या भारतीय समाजातील स्थितीविषयीच्या सर्वेक्षणाचा एक अहवाल सादर केला गेला, जो अर्थातच विचार करायला लावणारा आहे. या सर्वेक्षणात ४, ६१५ वृद्धांची (२३७७ पुरुष आणि २२३८ स्त्रिया) मते जाणून घेण्यात आली. या इन्फोग्राफ्समधून पाहा, काय वाटते या वृद्धांना त्यांच्या समाजातील स्थितीविषयी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 44 of indias aged treated badly in public survey
भारतात वृद्धांना मिळते वाईट वागणूक!



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज