पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेत्यांना अनेक जबाबदारीची पदे मिळाली आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचा वरचष्मा दिसत आहे.
मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वरचष्मा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेत्यांना अनेक जबाबदारीची पदे मिळाली आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचा वरचष्मा दिसत आहे.
Maharashtra Times 6 Jul 2016, 3:20 pm