अ‍ॅपशहर

कुलभूषण जाधव प्रकरणी 'असं' मिळालं भारताला यश

Maharashtra Times 13 May 2017, 12:41 pm
पाकिस्तान लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ९ मे रोजी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसने(आंतरराष्ट्रीय न्यायालय) स्थगिती आणली. जाधव यांच्या अटकेत आणि खटल्याच्या सुनावणीत 'कॉन्झ्युलर संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शन'चे इस्लामाबाद न्यायालय उल्लंघन करत असल्याचा आरोप करत भारताने पाकिस्तान विरुद्ध कारवाई सुरू केल्यानंतर जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला ही स्थगिती मिळाली. जाधवांची फाशी रोखण्यासाठी भारताने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचा तपशील पाहा या इन्फोग्राफिक्समधून...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how india went to the icj to save jadhav
कुलभूषण जाधव प्रकरणी 'असं' मिळालं भारताला यश




महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज