प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील सर्व आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊन एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे मांडणारा इन्फोग्राफ. (निकष: सभागृहातील उपस्थिती, कामकाजावेळी उपस्थित केलेले प्रश्न, निधीचा सुयोग्य वापर, शिक्षण, खासगी मालमत्तेविषयी पारदर्शकता, नागरिकांना सहज भेटणे, नागरिकांचे आमदाराविषयीचे मत)
कोण आहे मुंबईचा बेस्ट आमदार?

Maharashtra Times 4 Aug 2016, 9:13 am