अ‍ॅपशहर

भारत-चीनची ताकद

चीन सतत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असल्यामुळे भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनवर दबाव टाकण्यासाठी भारताने मोक्याच्या छोटे लष्करी तळ उभे करायला सुरुवात केली आहे. सीमेजवळ विविध ठिकाणी लढाऊ विमानं, टेहळणी विमानं आणि लष्कराचे तळ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Maharashtra Times 17 Aug 2016, 3:07 pm
चीन सतत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असल्यामुळे भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनवर दबाव टाकण्यासाठी भारताने मोक्याच्या छोटे लष्करी तळ उभे करायला सुरुवात केली आहे. सीमेजवळ विविध ठिकाणी लढाऊ विमानं, टेहळणी विमानं आणि लष्कराचे तळ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india builds china wall with tanks in ladakh jets in northeast
भारत-चीनची ताकद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज