अ‍ॅपशहर

ही आहे अग्नि-५ क्षेपणास्त्राची ताकद!

Maharashtra Times 19 Jan 2018, 8:38 am
भारताने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र( ICBM)अग्नि-५ ची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या अब्दुल कलाम समुद्रीय बेटा(वीलर आयलंड) वरून ही चाचणी केली गेली. आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी सक्षम आणि लांब अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनच्या उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तानही येईल, एवढी याची क्षमता आहे. त्यामुळे अग्नि-५ ची यंदाची ही चाचणी भारतातील संरक्षक धोरणांच्यादृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात, काय आहेत या शक्तिशाली अग्नि-५ ची वैशिष्ट्ये...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india test fires nuclear capable icbm agni v north china and pakistan are in range
ही आहे अग्नि-५ क्षेपणास्त्राची ताकद!










महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज