अ‍ॅपशहर

टॅटू हटविण्यात भारत आघाडीवर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2018, 2:31 pm
हौस म्हणून काढण्यात येत असलेले टॅटू पुसून टाकण्यातही भारत अग्रेसर आहे. 'इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जन'ने २०१६ मध्ये सर्वाधिक टॅटू हटविणाऱ्या काही टॉप देशांची आकडेवारी सादर केली आहे. या यादीत भारताने अव्वल स्थान मिळविले आहे. पाहा हा इन्फोग्राफ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india tops in erasing tattoo
टॅटू हटविण्यात भारत आघाडीवर


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज