अ‍ॅपशहर

आयएनएस विराटचा वैभवशाली प्रवास

Maharashtra Times 22 Feb 2017, 10:22 pm
देशातील सर्वात जुन्या युद्धनौकांपैकी एक 'आयएनएस विराट' येत्या ६ मार्चला भारतीय नौदलाच्या सेवेतील आपली वैभवशाली ३० वर्षे पूर्ण करत निवृत्त होणार आहे. त्यानंतर तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव अद्याप कागदोपत्रीच असल्याने तिच्या निवृत्तीबाबतची अनिश्चितता कायम आहे. आयएनएस विक्रांतप्रमाणेच या विमानवाहू युद्धनौकेलाही गंज चढण्याचा धोका आता वर्तविला जात आहे. आयएनएस विराटच्या भविष्यातील निवृत्ती निमित्ताने, पाहुयात देशाकरिता ५००,००० सागरी मैल चाललेल्या या युद्धनौकेची अद्वितीय वैशिष्ट्ये या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ins viraats future post retirement uncertain
आयएनएस विराटचा वैभवशाली प्रवास





महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज