अ‍ॅपशहर

नवीन प्रसूती बिल काय सांगते...

Maharashtra Times 17 Mar 2017, 12:12 pm
नव्याने माता होणाऱ्या स्त्रियांसाठी 'मातृत्व लाभ(सुधारणा) विधेयक, २०१६' हे बिल लोकसभेत मंजूर झाले असून लवकरच या बिलाचे एका कायद्यात रुपांतर होणार आहे. या नव्या सुधारित प्रसूती बिलामुळे सध्याच्या १२ आठवड्यांच्या मातृत्वरजेत वाढ होऊन ती तब्बल २६ आठवड्यांची होणार आहे. दत्तक आणि सरोगसी मातांसाठी देखील या बिलात विशेष तरतूद करण्यात आली आहे... काय पाहा हा इन्फोग्राफ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new maternity bill explained
नवीन प्रसूती बिल काय सांगते...




महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज