अ‍ॅपशहर

त्रासदायक ध्वनीप्रदूषण

ध्वनी प्रदूषण या विषयावर भारतात जेवढी चर्चा होते त्या तुलनेत या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी ठोस उपाय केले जात नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (जागतिक आरोग्य संघटना) या संघटनेच्या मते भारतातील सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे ध्वनी प्रदूषण आरोग्याला अपायकारक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Maharashtra Times 29 Jun 2016, 5:15 pm
ध्वनी प्रदूषण या विषयावर भारतात जेवढी चर्चा होते त्या तुलनेत या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी ठोस उपाय केले जात नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (जागतिक आरोग्य संघटना) या संघटनेच्या मते भारतातील सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे ध्वनी प्रदूषण आरोग्याला अपायकारक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम noise infographic mt
त्रासदायक ध्वनीप्रदूषण


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज