अ‍ॅपशहर

बिल्डरांना चाप लावणारा ‘रेरा’ कायदा आला!

Maharashtra Times 1 May 2017, 12:25 pm
देशातील बांधकाम व्यवसायाला शिस्त लावतानाच बांधकाम व्यावसायिकांच्या विस्कळीत आणि मनमानी कारभाराला चाप लावणारा स्थावर मालमत्ता नियमन कायदा अर्थात ‘रेरा’(रिअल इस्टेट रेग्यूलेशन अॅक्ट) महाराष्ट्रासह देशभरात आज, १ मेपासून लागू होत आहे. ग्राहकाला राजा बनविणाऱ्या या ‘रेरा’कायद्यातील विशेष तरतुदी काय आहेत ते पाहा या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम real estate regulation actrera comes into effect today what are the provisions
बिल्डरांना चाप लावणारा ‘रेरा’ कायदा आला!




महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज