अ‍ॅपशहर

संरक्षण दलात जवानांचा तुटवडा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2018, 12:59 pm
देशाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी शस्त्रास्त्र खरेदीच्या बहुप्रतिक्षित तब्बल १५ हजार ९३५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काश्मीर भागात पाकिस्तानकडून वाढलेल्या कुरापती आणि भारत-चीन सीमेवर वाढलेला चीनचा घुसखोरीचा प्रयत्न लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र मुबलक प्रमाणात शस्त्रास्त्रे उपलब्ध झाली तरी तिन्ही सैन्यदलांत शतप्रतिशत अधिकारी, जवान नसल्याची माहिती खुद्द संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच लोकसभेत दिली होती. पाहा संरक्षणाच्या तिन्ही दलांमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांच्या तुटवड्याचे प्रमाण या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shortage of personnel and the officers in defense department
संरक्षण दलात जवानांचा तुटवडा!


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज