अ‍ॅपशहर

'सिंगूर'ला 'टाटा'

टाटा समुहाच्या नॅनो प्रकल्पासाठी पश्चिम बंगालममध्ये तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने भूसंपादन सुरू केले होते. या भूसंपादनाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आणि शेतक-यांचे नेतृत्व करुन सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अखेर भूसंपादन रद्द झाले आणि शेतक-यांनी एक कायदेशीर लढाई जिंकली.

Maharashtra Times 31 Aug 2016, 4:26 pm
टाटा समुहाच्या नॅनो प्रकल्पासाठी पश्चिम बंगालममध्ये तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने भूसंपादन सुरू केले होते. या भूसंपादनाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आणि शेतक-यांचे नेतृत्व करुन सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अखेर भूसंपादन रद्द झाले आणि शेतक-यांनी एक कायदेशीर लढाई जिंकली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम singur tata
'सिंगूर'ला 'टाटा'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज