अ‍ॅपशहर

स्कॉर्पिन पाणबुडी 'करंज'ची ही वैशिष्ट्ये

Maharashtra Times 31 Jan 2018, 1:06 pm
प्रोजेक्ट ७५ या कार्यक्रमांतर्गत एकूण ६ पाणबुड्या देशाच्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यातीलच एक स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथून जलावतरण करण्यात आलं. याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस 'कलवरी'चं जलावतरण मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी झालं, तर दुसरी 'खांदेरी' देखील कार्यरत आहे. नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या 'करंज'मुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे. या सामर्थ्यशील 'करंज'ची वैशिष्ट्ये पाहा या इन्फोग्राफिक्समधून...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम third scorpene class submarine karanj launching
स्कॉर्पिन पाणबुडी 'करंज'ची ही वैशिष्ट्ये



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज