हल्ली पावसासोबत डेंग्यूचेही नागरी वस्तीत आगमन होऊ लागले. डेंग्यूपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर आसपास कुठेही कचरा, पाणी, सांडपाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या. आजारी पडल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डेंग्यूचा धोका

Maharashtra Times 25 May 2016, 10:18 am