अ‍ॅपशहर

भारत : ऑलिम्पिकमध्ये महिलांचे वर्चस्व

सुरुवातीला फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ऑलिम्पिकध्ये १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकपासून महिला सहभागी होत आहे. ऑलिम्पिक अंतर्गत विविध खेळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन सुरू झाले. ही सुरुवात झाल्यापासून प्रत्येक ऑलिम्पिकमधील सहभागी महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत कामगिरीच्या जोरावर भारताला पदक मिळवून देण्यात महिला आघाडीवर आहेत.

Maharashtra Times 22 Aug 2016, 12:38 pm
सुरुवातीला फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ऑलिम्पिकध्ये १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकपासून महिला सहभागी होत आहे. ऑलिम्पिक अंतर्गत विविध खेळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन सुरू झाले. ही सुरुवात झाल्यापासून प्रत्येक ऑलिम्पिकमधील सहभागी महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत कामगिरीच्या जोरावर भारताला पदक मिळवून देण्यात महिला आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias women olympians
भारत : ऑलिम्पिकमध्ये महिलांचे वर्चस्व

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज