अ‍ॅपशहर

जॉली एलएलबी-२ मधील 'हा' सीन खास तुमच्यासाठी

बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी २' हा सिनेमा १०० कोटींच्या उंबरठ्यावर असताना, आज अक्कीनं आपल्या चाहत्यांसाठी या सिनेमातून वगळण्यात आलेला एक धम्माल विनोदी सीन शेअर केला आहे. हा आपला अत्यंत आवडता सीन असल्याचंही त्यानं म्हटलंय.

Maharashtra Times 20 Feb 2017, 4:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akshay kumar shares favourite deleted scene from jolly ll b 2
जॉली एलएलबी-२ मधील 'हा' सीन खास तुमच्यासाठी


बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी २' हा सिनेमा १०० कोटींच्या उंबरठ्यावर असताना, आज अक्कीनं आपल्या चाहत्यांसाठी या सिनेमातून वगळण्यात आलेला एक धम्माल विनोदी सीन शेअर केला आहे. हा आपला अत्यंत आवडता सीन असल्याचंही त्यानं म्हटलंय.

अक्षयनं ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला, वकील झालेले अन्नू कपूर आणि स्वतः जॉली - म्हणजेच अक्षय कुमार पाहायला मिळतात. तुम्हीच बघा, काय घडतं या दृश्यात...

Thank you so much for giving so much love to #JollyLLB2🙏🏻 Sharing with you'll one of my favourite deleted scene, have a Jolly good morning 😉 pic.twitter.com/wOOOXW0egL — Akshay Kumar (@akshaykumar) February 20, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज