मुंबईः आलिया भट आणि रणबीर कपूर त्यांच्या रिलेशनशिपमुळं चांगलेच चर्चेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी केनियाला रवाना झाले आहेत. त्यांच्या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केनियाचे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच आलिया- रणबीरनं अनिल अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहचले होते. तसंच काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीरचा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर त्यांच्या फॅन अकाउंटवर शेअर केला होता. त्यामुळं आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.