मुंबई:
राजश्री फिल्मचे संस्थापक व प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कुमार बडजात्या यांचे आज मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात निधन झाले.
'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'विवाह', 'प्रेम रतन धन पायो' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती राज कुमार बडजात्या यांनी केली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडिल होत. राज कुमार बडजात्या यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुधा बडजात्या व मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.