मुंबई : बाॅलिवूडपासून हाॅलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या प्रियांका चोप्राचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत असतं. ती तिचे खासगी फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मध्यंतरी तिनं लेक मालती आणि पती निक जोनसबरोबरचा फोटो शेअर केला होता. आता प्रियांका चर्चेत आहे ती वेगळ्या कारणानं. तिनं एक व्हिडिओ पोस्ट केलाय, तो पाहून चाहते अवाक झालेत. म्हणून आनंदीनं बिजवराला दिला होकार, स्वीकारलं नवं राज्य!
स्विमसूट घालून केला डान्स
प्रियांकानं शेअर केलेल्या या व्हिडिओत ती बिकिनी घालून डान्स करताना दिसतेय. हा डान्सही कुठे, तर तिच्या बाथरूममध्ये. ती अगदी जोशात येऊन गमतीशार डान्स करतेय.अर्थात, हा व्हिडिओ लगेच व्हायरल झालाय, यात नवल ते काय! काही दिवसांपूर्वी तिनं मुलगी मालती आणि निकबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यात तिनं मालतीचा चेहरा झाकला होता. तो अजून तिनं जगासमोर आणलेला नाहीय.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव कमावलं आहे. त्यांची एकूण संपत्तीही अनेक कोटी आहे. तरीही प्रियांका निक जोनसचे कपडे चोरते. खुद्द प्रियांकानंच हे सांगितलंय. तिनं सांगितलं की ती निकचे कपडे आणि गाॅगल्स चोरून वापरते. पण शूज नाही चोरू शकत.
Citadel च्या शूटिंगला अनेकदा निक जोनसच्या कपड्यात दिसली
प्रियांका चोप्रा Citadel या वेब सीरिजचं शूटिंग करतेय. शूटिंगच्या वेळी अनेकदा तिनं निक जोनसचे कपडे घातलेले, दिसले आहेत. तिनं Elite Daily ला दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारणही सांगितलं आहे.
भारताबद्दल केलेल्या ट्वीटवरून अतुल कुलकर्णी वादाच्या भोवऱ्यात
निकनं साजरा केला प्रियांकाचा वाढदिवस
आपल्या लाडक्या बायकोचा वाढदिवस निक जोनसनं अत्यंत खास आणि रोमँटिक पद्धतीनं साजरा केला. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्तानं ती आणि तिचा नवरा, प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक निक जोनस (Nick Jonas) खास ठिकाणी गेले. तिथले त्या दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो निकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसले. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.