अनेक धमाकेदार चित्रपटाचे सिक्वेल तयार होताना दिसताहेत. आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. तो आहे २००२ मध्ये प्रदर्शित झालेला 'आँखे'. तीन नेत्रहीन व्यक्ती एकत्र येऊन एक बँक लुटतात अशी या चित्रपटाची कथा होती. त्याचाच सिक्वेल 'आँखे २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर सैफ अली खान यांचा विचार निर्माते करत असल्याचं समजतंय.
‘आंखे २’ येतोय
अनेक धमाकेदार चित्रपटाचे सिक्वेल तयार होताना दिसताहेत आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे...
MT 2 Apr 2019, 8:59 am