टीव्हीस्टार आशिष चौधरी आठवतोय? लवकरच तो 'देव आनंद' नावाच्या एका नवीन शोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे यात त्याचे स्टंट्सवाले अनेक सीन्स आहेत. ते करताना हा अभिनेता एकदम डेअरडेव्हील असल्याचं समोर येतंय. अलीकडेच आशिष एका बिल्डिंगच्या २१ व्या मजल्यावर तब्बल ४ तास लटकून होता म्हणे. सिनेमात ५ मिनिटं दिसणारं हे दृश्य म्हणजे आयुष्यातला सगळ्यात भन्नाट अनुभव असल्याचं तो सांगतो.
चार तास लटकंती
अलीकडेच आशिष एका बिल्डिंगच्या २१ व्या मजल्यावर तब्बल ४ तास लटकून होता म्हणे. सिनेमात ५ मिनिटं दिसणारं हे दृश्य म्हणजे आयुष्यातला सगळ्यात भन्नाट अनुभव असल्याचं तो सांगतो.
Maharashtra Times 22 Jul 2017, 12:12 am