हा फोटो पाहून, हे सगळे कलाकार नेमकं काय करताहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर 'आमच्या हीचं प्रकरण' या नाटकाची टीम अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे फिरताना त्यांना स्काय डायव्हिंगचा भन्नाट अनुभव घेतला. आनंद काळे, प्रसिद्धी किशोर, नंदिता पाटकर, मयुरेश खोले यांच्यासोबतचा हा फोटो भार्गवी चिरमुले हिनं सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केला आहे.
भन्नाट अनुभव
हा फोटो पाहून, हे सगळे कलाकार नेमकं काय करताहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
Maharashtra Times 6 Oct 2018, 4:00 am