शाहरुखच्या 'झिरो' या सिनेमाबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. या सिनेमात तो कतरीना आणि अनुष्का यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहे. पण यामध्ये तो कतरीनाबरोबर रोमान्स करणार नाही. तर अभय देओल आणि कतरीना ही जोडी यात पडद्यावर दिसेल. कतरीना, शाहरुख आणि अनुष्का हे तिघेही खूप वेगळ्या भूमिकेत दिसेल असं सांगितलं जातंय.
अभय-कतरीना जोडी
शाहरुखच्या 'झिरो' या सिनेमाबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे या सिनेमात तो कतरीना आणि अनुष्का यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहे.
Maharashtra Times 12 Mar 2018, 1:02 pm