अमिताभ बच्चन यांची नात असलेल्या आराध्याचा वाढदिवस नुकताच दणक्यात साजरा झाला. या बर्थडे पार्टीला शाहरुखनं त्याचा मुलगा अब्राम तर आमिरनं मुलगा आझादसोबत हजेरी लावली होती. लहानग्या अब्रामला या पार्टीमध्ये बुढ्ढी के बाल खायची इच्छा झाली. त्याचा हा हट्ट बिग बींनी पुरवला. हा गोड क्षण त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केला होता.
हट्ट पुरवला
अमिताभ बच्चन यांची नात असलेल्या आराध्याचा वाढदिवस नुकताच दणक्यात साजरा झाला. या बर्थडे पार्टीला शाहरुखनं त्याचा मुलगा अब्राम तर आमिरनं मुलगा आझादसोबत हजेरी लावली होती.
Maharashtra Times 21 Nov 2017, 12:14 am