बॉलिवूडमध्ये सध्या अॅक्शनपॅक्ड चित्रपट येऊ घातले आहेत. भारतात आणि परदेशातही या चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे. हृतिक रोशन अशाच एका अॅक्शनथ्रिलर सिनेमात काम करतोय. यात त्याच्याबरोबर टायगर श्रॉफही असणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताहेत. या चित्रपटासाठी सहा देशांतल्या चौदा शहरांमध्ये अॅक्शन दृश्य चित्रित केली जाणार आहेत. या चित्रपटामध्ये अॅक्शनमधल्या आंतरराष्ट्रीय टेक्निक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे.
अॅक्शनचा धमाका
बॉलिवूडमध्ये सध्या अॅक्शनपॅक्ड चित्रपट येऊ घातले आहेत. भारतात आणि परदेशातही या चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे. हृतिक रोशन अशाच एका अॅक्शनथ्रिलर सिनेमात काम करतोय.
Maharashtra Times 8 Aug 2018, 8:05 am