कलाकाराला अनेकदा वैयक्तिक सुख-दु:खं बाजूला ठेवून काम करावं लागतं. कारण शेवटी शो मस्ट गो ऑन. अमेय वाघच्या बाबतीत नुकतीच अशी घटना घडली. 'अमर फोटो स्टुडिओ'चा प्रयोग ज्या दिवशी होता त्याच्या आदल्या रात्री अमेयच्या आजोबांचं निधन झालं. सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण करून तो पनवेलला प्रयोगासाठी निघाला. 'अशा हाडाच्या कलाकाराला सलाम' असं ट्विट निपुण धर्माधिकारीनं केलं आहे.
प्रयोग व्हायलाच हवा
कलाकाराला अनेकदा वैयक्तिक सुख-दु:खं बाजूला ठेवून काम करावं लागतं. कारण शेवटी शो मस्ट गो ऑन. अमेय वाघच्या बाबतीत नुकतीच अशी घटना घडली.
Maharashtra Times 26 Mar 2018, 12:05 pm