अ‍ॅपशहर

संकल्पाची गुढी

इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला अनेक जण संकल्प करतात. अभिनेत्री भाग्यश्री लिमये मात्र मराठी नवीन वर्षाच्या सुरूवातीला एक संकल्प करणार आहे. 'मला सहजपणे पूर्ण करता येईल, असा संकल्प मी यंदा करणार आहे.

MT 6 Apr 2019, 11:11 am
इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला अनेक जण संकल्प करतात. अभिनेत्री भाग्यश्री लिमये मात्र मराठी नवीन वर्षाच्या सुरूवातीला एक संकल्प करणार आहे. 'मला सहजपणे पूर्ण करता येईल, असा संकल्प मी यंदा करणार आहे. रोज रात्री झोपताना उद्या काय करायचं आहे ते ठरवायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री ठरवल्यापैकी काय झालं, काय राहिलं याचा आढावा घ्यायचा; असं मी ठरवलं आहे'; असं केल्यानं आचारविचारात नेटकेपणा येईल आणि वेळेचं व्यवस्थित नियोजनही होईल, असंही तिचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bha

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज