कलाकारांनी केलेली फॅशन, त्यांचे टॅटूज सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते. अभिनेत्री राधिका आपटे अलीकडेच एका सोहळ्यासाठी आली होती. यावेळी रेड कार्पेटवर आली असताना फोटोसाठी तिनं पोझ दिली. तेव्हा तिच्या पायावर 'B' या अक्षराचा टॅटू ठळकपणे दिसत होता. हा टॅटू म्हणजे तिचा संगीतकार असलेला नवरा बेनडीक्ट टेलरच्या नावावरुन काढला असल्याची चर्चा आहे. आपापल्या कामात व्यग्र असल्यानं ही जोडी फार कमी वेळा एकमेकांना भेटते म्हणे.
अभिनेत्री राधिका आपटेच्या टॅटूची चर्चा
कलाकारांनी केलेली फॅशन, त्यांचे टॅटूज सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते अभिनेत्री अभिनेत्री राधिका आपटे अलीकडेच एका सोहळ्यासाठी आली होती...
MT 7 May 2019, 10:05 am