अ‍ॅपशहर

अॅक्शन हिरो व्हायचंय

त्याला अॅक्शनपट ‌करण्याची इच्छा झाली आहे. लगेचच पुन्हा हिरोइनचा लव्हरबॉय अशी भूमिका त्याला नकोय. ‘मला आता देमार सिनेमात ढिशूमढिशूम करायचं आहे. कुणी जर अॅक्शनपटात भूमिका ऑफर केली, तर ती मी लगेच स्वीकारेन' असं हा लगेच सांगून मोकळा होतो.

Maharashtra Times 14 Jan 2017, 12:48 am
हिरो म्हणून क्लिक झाला, की अभिनेत्याला त्यात विविधता हवी असते. कॉमेडी, रोमँटिक, अॅक्शन फिल्म अशा सगळ्याच प्रकारच्या भूमिका करण्याचे वेध त्याला लागतात. आदित्य रॉय कपूरचंच घ्या ना. पठ्ठ्याचा ‘आशिकी २’ हिट झाला. त्यानंतर ‘ओके जानू’ हा सिनेमा आता प्रदर्शित होतोय. यातली त्याची भूमिका रोमँटिक आहे. त्यानंतर त्याला अॅक्शनपट ‌करण्याची इच्छा झाली आहे. लगेचच पुन्हा हिरोइनचा लव्हरबॉय अशी भूमिका त्याला नकोय. ‘मला आता देमार सिनेमात ढिशूमढिशूम करायचं आहे. कुणी जर अॅक्शनपटात भूमिका ऑफर केली, तर ती मी लगेच स्वीकारेन' असं हा लगेच सांगून मोकळा होतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज