अ‍ॅपशहर

पुन्हा ‘चांदनी बार’

सतरा वर्षांपूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'चांदनी बार' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा सिनेमा तेव्हा गाजला. मधुर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येणार असल्याचं कळतं. चित्रपटासाठी लागणारं सगळं साहित्य त्यांच्याकडे तयार आहे म्हणे.

Maharashtra Times 16 May 2018, 2:31 pm

सतरा वर्षांपूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'चांदनी बार' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा सिनेमा तेव्हा गाजला. मधुर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येणार असल्याचं कळतं. चित्रपटासाठी लागणारं सगळं साहित्य त्यांच्याकडे तयार आहे म्हणे. आता लवकरच त्याच्या कास्टिंगला सुरुवात होणार आहे. तबू यात पुन्हा दिसेल का याची उत्सुकता असेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम madhur-bhandarkar

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज