अ‍ॅपशहर

पुन्हा ‘चिन चिन चू’

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकवर रिमेक पाहायला मिळत असतात त्यात गाणीही आलीच...

Maharashtra Times 17 Aug 2018, 4:00 am

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकवर रिमेक पाहायला मिळत असतात. त्यात गाणीही आलीच. 'हॅप्पी फिर से भाग जायेगी' या चित्रपटामध्ये 'चीन चीन चू' या हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या गाण्यात सोनाक्षी सिन्हा चमकतेय. जुन्या गाण्यात हेलन यांची अदाकारी पाहायला मिळाली होती. नव्या गाण्याला थोडा पंजाबी टच देण्यात आला आहे. सोनाक्षीचं हे नवं गाणं पाहण्याची उत्सुकता असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज