बॉलिवूडमध्ये या वर्षात दाखल झालेली अनेक तरुण नावं चर्चेत राहिली. वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'मधून अभिनेत्री बनिता संधू झळकली. इंडस्ट्रीतल्या जाणकारांकडून तसंच प्रेक्षकांकडूनही तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर आता नवीन काय करणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे वाचा. गायक दिलजीत दोसांझ याच्या 'जिंद माही' या गाण्यातून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लंडनमध्ये या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे.
पुन्हा चर्चेत
बॉलिवूडमध्ये या वर्षात दाखल झालेली अनेक तरुण नावं चर्चेत राहिली वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'मधून अभिनेत्री बनिता संधू झळकली...
Maharashtra Times 30 Nov 2018, 4:00 am