अ‍ॅपशहर

योग्य वेळेची वाट

साधारण दहा वर्षांपूर्वी विक्रमनं मला एका मराठी चित्रपटासाठी विचारलं होतं. त्यावेळी मी नकार दिला होता. पण आता मला मराठीत चमकायला नक्कीच आवडेल’असं ती म्हणाली. विक्रम फडणीसदिग्दर्शित ‘हृदयांतर’चित्रपटाच्या म्युझिक लाँचनिमित्त तिनं हे सांगितलंय.

Maharashtra Times 13 Jun 2017, 12:38 am
मराठी सिनेमात काम करायला आवडेल का या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक हिंदी कलाकार ‘हो’ असंच देत असतो. स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनही मराठी चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहे. ‘प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. साधारण दहा वर्षांपूर्वी विक्रमनं मला एका मराठी चित्रपटासाठी विचारलं होतं. त्यावेळी मी नकार दिला होता. पण आता मला मराठीत चमकायला नक्कीच आवडेल’असं ती म्हणाली. विक्रम फडणीसदिग्दर्शित ‘हृदयांतर’चित्रपटाच्या म्युझिक लाँचनिमित्त तिनं हे सांगितलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज