सलग चार सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचल्यामुळे अक्षयकुमारचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या अक्षय खूप चांगल्या सिनेमांमध्ये काम करतोय. त्यात आणखी एका सिनेमाची भर पडलीय, त्याचं नाव आहे ‘मोगल’. गुलशन कुमार यांच्यावर हा सिनेमा बनत असून यातली मुख्य भूमिका अक्षयकुमार करतोय. ‘गुलशन यांच्यावरचा सिनेमा करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप सुदैवाची गोष्ट आहे’, असं तो सांगतो. आपण गुलशन यांना भेटलो असून, त्यांच्या आणि माझ्या अनेक गोष्टी जुळायच्या हेही त्यानं सांगितलं.
अक्षय बनतोय गुलशन
सलग चार सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचल्यामुळे अक्षयकुमारचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या अक्षय खूप चांगल्या सिनेमांमध्ये काम करतोय. त्यात आणखी एका सिनेमाची भर पडलीय, त्याचं नाव आहे ‘मोगल’. गुलशन कुमार यांच्यावर हा सिनेमा बनत असून यातली मुख्य भूमिका अक्षयकुमार करतोय.
Maharashtra Times 17 Mar 2017, 11:02 am