अक्षयकुमार खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र लवकरच तो लुंगी डान्ससाठी ओळखला जाईल अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे. का? कारण लवकरच हा अॅक्शन स्टार ‘लँड ऑफ लुंगी’ नावाच्या सिनेमात झळकणार आहे. दाक्षिणात्य स्टार असलेल्या अजिथ यांच्या ‘वीरम’चा हा बॉलिवूड रिमेक असेल म्हणे. यानिमित्त संपूर्ण सिनेमात अक्षय दाक्षिणात्य लुंगी परिधान करून दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.
लुंगी कुमार
अक्षयकुमार खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र लवकरच तो लुंगी डान्ससाठी ओळखला जाईल अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे. का? कारण लवकरच हा अॅक्शन स्टार ‘लँड ऑफ लुंगी’ नावाच्या सिनेमात झळकणार आहे.
Maharashtra Times 5 Sep 2017, 12:36 am