मराठीबद्दल आपुलकी असणारे बॉलिवूडचे काही कलाकार आहेत. अक्षयकुमार हे त्यातलंच एक नाव. मराठीविषयी तो म्हणतो, 'दिल्लीहून मुंबईला आलो तेव्हा मराठी कानांवर पडू लागली. ही भाषा खूप छान आहे हे जाणवलं. हळूहळू ती बोलायला शिकलो. मराठी भाषेतलं साहित्य, मराठी नाटक हे खूप समृद्ध आहे. इंग्रजी माध्यमात शिकत असलात तरी मराठीची कास सोडू नका असं मला या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं.'
मराठीची कास सोडू नका: अक्षय कुमार
मराठीबद्दल आपुलकी असणारे बॉलिवूडचे काही कलाकार आहेत. अक्षयकुमार हे त्यातलंच एक नाव. मराठीविषयी तो म्हणतो, 'दिल्लीहून मुंबईला आलो तेव्हा मराठी कानांवर पडू लागली. ही भाषा खूप छान आहे हे जाणवलं.
Maharashtra Times 27 Feb 2018, 10:03 am