अ‍ॅपशहर

कसली चर्चा?

अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे दोघेही नुकतेच आमिर खानच्या घरी गेले होते. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? तर, त्यासाठी निमित्त होतं ते एका आगामी सिनेमाचं.

Maharashtra Times 11 Oct 2018, 4:09 pm
अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे दोघेही नुकतेच आमिर खानच्या घरी गेले होते. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? तर, त्यासाठी निमित्त होतं ते एका आगामी सिनेमाचं. आचार्य रजनीश यांच्यावर चरित्रपट बनणार असल्याची चर्चा आहे. त्यात हे दोघे काम करणार आहेत म्हणे. त्यामुळे या सिनेमासंदर्भातच त्यांची ही बैठक होती की काय अशी चर्चा इंडस्ट्रीत होतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज