अ‍ॅपशहर

आजीचा उत्साह खास

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे ते एका मेसेजमुळे. तिच्या आजीच्या वाढदिवशी तिने सोशल मी‌‌डियावर हा छानसा मेसेज लिहिला आहे. आलियाच्या आजीचा नुकताच ८८वा वाढदिवस साजरा झाला.

Maharashtra Times 22 Feb 2017, 12:31 am
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे ते एका मेसेजमुळे. तिच्या आजीच्या वाढदिवशी तिने सोशल मी‌‌डियावर हा छानसा मेसेज लिहिला आहे. आलियाच्या आजीचा नुकताच ८८वा वाढदिवस साजरा झाला. या खास दिवसासाठी आलियाने आजीसोबतचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत खूप छान संदेश लिहिला आहे. 'वयाच्या ८८व्या वर्षी ती माऊथ ऑर्गन वाजवत तिचा वाढदिवस साजरा करतेय. माझी गाण्याची आवड मला तिच्याकडून मिळाली हे मला या निमित्ताने समजलं' असंही तिने पुढे लिहिलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज