आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. या टप्प्यावर असताना कुणीही हाताला येईल ते सिनेमे करेल. बीटाऊनमधल्या टॉपच्या या अभिनेत्रीने मात्र चक्क सहा महिन्यांचा ब्रेक घ्यायचं ठरवलंय. अलीकडेच या पटाखा गुड्डीनं नवीन घर घेतलंय. तिचा रणबीर कपूरसोबतचा आगामी सिनेमा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. तोवर मधल्या काळात आलियाला स्वयंपाक, कथक आणि पियानो या गोष्टी शिकायच्या आहेत.
स्वयंपाक, कथक आणि पियानो
अलीकडेच या पटाखा गुड्डीनं नवीन घर घेतलंय. तिचा रणबीर कपूरसोबतचा आगामी सिनेमा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. तोवर मधल्या काळात आलियाला स्वयंपाक, कथक आणि पियानो या गोष्टी शिकायच्या आहेत.
Maharashtra Times 18 Mar 2017, 12:13 am