करोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा मास्क थोडा खास बनवता आला तर? अभिनेता वरुण धवनचा चाहता असलेल्या एका लहान मुलानं हा विचार केला. त्यानं 'वरुण धवन' असं नाव लिहिलेले विशेष मास्क तयार केले आणि घातले. हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणपर्यंत पोहोचला. चाहत्याचं प्रेम पाहून खूश झालेल्या वरुणनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो फोटो शेअर केला.
मास्कवरही नाव
करोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2020, 4:00 am