अ‍ॅपशहर

'हा' चॉकलेट हिरो खलनायक साकारणार

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता अमेय वाघ सध्या काय करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 29 Nov 2018, 11:57 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amey-wagh


तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता अमेय वाघ सध्या काय करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आजवर चॉकलेट हिरो म्हणून सिनेमाच्या पडद्यावर चमकलेल्या अमेयनं यावेळी एक हटके भूमिका हाती घेतली आहे. म्हणजेच नायक होण्याऐवजी त्यानं खलनायक होण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सिनेवर्तुळात अमेयच्या या नव्या भूमिकेची आणि सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अमेय सध्या या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत असून सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज