बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन डिजिटलविश्वातही शहेनशाह ठरले आहेत. ट्विटरवर त्यांना २ कोटींहून अधिक, इन्स्टाग्रामवर ३५ लाखांहून अधिक आणि ब्लॉगवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स त्यांना मिळाले आहे. बिग बी आज ६१ दशलक्षहून अधिक लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचत आहेत. याबद्दल वाटणारा आनंद त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत अलीकडेच शेअर केलाय. लोकांकडून मिळणारं प्रेम आणि आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं असं ते नमूद करतात.
निर्विवाद शहेनशाह
याबद्दल वाटणारा आनंद त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत अलीकडेच शेअर केलाय. लोकांकडून मिळणारं प्रेम आणि आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं असं ते नमूद करतात.
Maharashtra Times 19 Apr 2017, 12:17 am